Approves ex gratia from PMNRF for the victims

बिहारच्या मुज्जफरपूर इथे एक कारखान्यात बॉयलरच्या स्फोटात झालेल्या जीवितहानी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोध व्यक्त केला आहे.

तसेच, या अपघातातल्या पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आली आहे

पंतप्रधान कार्यालयाने या संदर्भात ट्वीट केले आहे:

 

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या मुज्जफरपूर इथे एक कारखान्यात झालेल्या अपघातात बळी गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये मदतनिधी मंजूर केला आहे. तर जखमी नागरिकांसाठी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे."

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Khichdi To Moringa Paratha: 7 Traditional Foods PM Modi Loves

Media Coverage

Khichdi To Moringa Paratha: 7 Traditional Foods PM Modi Loves
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 26 ऑगस्ट 2026
August 26, 2026

Accountability Meets Ambition: Record Low NPAs, Record Defence Output, Record Digital Adoption Under the Leadership of PM Modi