पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून पंतप्रधानांनी जाहीर केली मदत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील संगारेड्डी येथील कारखान्यात लागलेल्या आगीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) मृतांच्या वारसाला 2 लाख रुपयांची तर जखमी व्यक्तीला 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.

एक्स या समाज माध्यमावरच्या एका संदेशात पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे:

"तेलंगणातील संगारेड्डी येथील कारखान्यात आग लागल्याने झालेल्या जीवितहानीमुळे मला अतिव दु:ख झाले आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांप्रति सहवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत  लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो.

प्रत्येक मृताच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान @narendramodi”

 

 

“తెలంగాణరాష్ట్రం, సంగారెడ్డిలోగల ఒక కర్మాగారంలో జరిగిన అగ్నిప్రమాదంలో చాలా మంది ప్రాణాలు కోల్పోవడం అత్యంత బాధాకరం. తమ ప్రియమైన వారిని కోల్పోయిన వారికి ప్రగాఢ సంతాపం తెలియజేస్తున్నాను. క్షతగాత్రులు త్వరగా కోలుకోవాలని ప్రార్థిస్తున్నాను. మృతుల బంధువులకు PMNRF నుండి రూ. 2 లక్షలు, క్షతగాత్రులకు రూ. 50,000 ఎక్స్ గ్రేషియా అందిస్తాం : ప్రధాని @narendramodi”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
From school to PG, girls now outnumber boys

Media Coverage

From school to PG, girls now outnumber boys
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 1 मे 2026
May 01, 2026

From Stolen Treasures to Smart Trains: PM Modi’s Blueprint for a Proud, Connected, Self-Reliant India