पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात कवी आणि विचारवंत आंदे श्री यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. आंदे श्री यांच्या निधनामुळे आपल्या सांस्कृतिक आणि बौद्धिक विश्वात  मोठी  पोकळी निर्माण  झाल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यांच्या विचारांमधून तेलंगणाच्या हृदयाचे प्रतिबिंब झळकते. एक प्रगल्भ कवी आणि विचारवंत म्हणून त्यांनी जनतेचा आवाज बनून त्यांच्या संघर्ष, आकांक्षा आणि अदम्य जिद्दीला शब्दबद्ध  केले. त्यांच्या शब्दांत अंतःकरण हलवण्याचे, लोकांना एकत्र आणण्याचे आणि समाजाच्या सामूहिक स्पंदनांना आकार देण्याचे सामर्थ्य होते. त्यांनी सामाजिक जाणीव आणि काव्यात्मक सौंदर्य यांचा साधलेला मिलाप केवळ अवर्णनीय आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.    

पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे :

आंदे श्री यांच्या निधनामुळे आपल्या सांस्कृतिक आणि बौद्धिक विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या विचारांमधून तेलंगणाच्या हृदयाचे प्रतिबिंब झळकते. एक प्रगल्भ कवी आणि विचारवंत म्हणून त्यांनी जनतेचा आवाज बनून त्यांच्या संघर्ष, आकांक्षा आणि अदम्य जिद्दीला शब्दबद्ध केले. त्यांच्या शब्दांत अंतःकरण  हलवण्याचे , लोकांना एकत्र आणण्याचे  आणि समाजाच्या सामूहिक स्पंदनांना आकार देण्याचे सामर्थ्य होते. त्यांनी  साधलेला सामाजिक जाणीव आणि काव्यात्मक सौंदर्य यांचा मिलाप  केवळ अवर्णनीय आहे. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. ॐ शांती.

 

 

“అందె శ్రీ మరణం మన సాంస్కృతిక, మేధో ప్రపంచంలో పూడ్చలేని లోటు. ఆయన ఆలోచనలు తెలంగాణ ఆత్మను ప్రతిబింబిస్తాయి. ఒక గొప్ప కవి, మేధావి అయిన ఆయన, ప్రజల పోరాటాలకు , ఆకాంక్షలకు ,అకుంఠిత స్ఫూర్తికి గొంతుకగా నిలిచారు. ఆయన పదాలకు హృదయాలను కదిలించే శక్తి, అన్ని వర్గాల ప్రజల ఆకాంక్షలను ఏకం చేసే శక్తి,ప్రజల సాంఘిక హృదయస్పందనకి రూపం ఇచ్చే శక్తి ఉన్నాయి. ఆయన సామాజిక స్పృహను,సాహితీ సౌందర్యంతో మిళితం చేసిన విధానం అద్వితీయం. వారి కుటుంబసభ్యులకు,అభిమానులకు నా ప్రగాఢ సంతాపం తెలియజేస్తున్నాను. ఓం శాంతి."

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi pitches India as stable investment destination amid global turbulence

Media Coverage

PM Modi pitches India as stable investment destination amid global turbulence
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 12 जानेवारी 2026
January 12, 2026

India's Reforms Express Accelerates: Economy Booms, Diplomacy Soars, Heritage Shines Under PM Modi