पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील फरीदपूरचे आमदार डॉ. श्याम बिहारी लाल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी X वरील संदेशात म्हणाले:
"उत्तर प्रदेशमधील फरीदपूरचे आमदार डॉ. श्याम बिहारी लाल जी यांच्या निधनामुळे अतीव दुःख झाले आहे. ते जनहितासाठी समर्पित भाजपाचे मेहनती नेते होते. त्यांच्या जाण्याने पक्षाची अपरिमित हानी झाली आहे. या दुःखाच्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांप्रति आणि समर्थकांप्रति माझ्या शोकभावना व्यक्त करतो. ओम शांती!"
उत्तर प्रदेश के फरीदपुर के विधायक डॉ. श्याम बिहारी लाल जी के निधन से अत्यंत दुख हुआ है। वे जनहित में समर्पित भाजपा के एक कर्मठ नेता थे, जिनके जाने से पार्टी को अपूरणीय क्षति हुई है। शोक की इस घड़ी में उनके परिजनों और समर्थकों के प्रति मेरी गहरी संवेदनाएं। ओम शांति! pic.twitter.com/TCv0ddOg3B
— Narendra Modi (@narendramodi) January 2, 2026


