पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाराबांकी  येथील पूर्वांचल  महामार्गावर झालेल्या रस्ते अपघातातल्या जीवितहानी बद्दल  दुःख व्यक्त केले आहे.  या अपघातात जखमी झालेल्या व्यक्ती त्वरित बऱ्या व्हाव्यात अशी  प्रार्थना केली आहे आणि त्यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन सर्व प्रकारची मदत करत आहे.

पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्विट संदेशात म्हटले आहे,

"बाराबांकी येथील पूर्वांचल महामार्गावर  झालेला अपघात खूपच दुःखदायक आहे,  या अपघातात ज्या लोकांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे त्यांच्या प्रती मी सहसवेदना व्यक्त करत आहे. त्याचबरोबर सर्व जखमी झालेल्यांप्रती ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी कामना करत आहे.राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन सर्व प्रकारची मदत करत आहे. 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India among Asia's fastest-growing green economies with $110 billion revenue in 2025: LSEG

Media Coverage

India among Asia's fastest-growing green economies with $110 billion revenue in 2025: LSEG
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 26 जून 2026
June 26, 2026

From Buyer to Supplier: PM Modi's India Achieves Record Defence Exports, Tech Investments & Strategic Autonomy