उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;
"उत्तराखंडमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातामुळे दुःख झाले. या दु:खद प्रसंगी, शोकाकुल कुटुंबांप्रति माझ्या शोक संवेदना : पंतप्रधान @narendramodi"
Anguished by the helicopter crash in Uttarakhand. In this tragic hour, my thoughts are with the bereaved families: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 18, 2022


