पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेत शहरातील आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. कुवेतमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि बाधितांना मदत करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत काम करत आहे अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.

कुवेतमधील भारतीय दूतावासाची एक्स या समाजमाध्यमावरील पोस्ट सामायिक करताना पंतप्रधान म्हणाले;

“कुवेत शहरातील आगीची दुर्घटना दुःखद आहे. ज्यांनी आपले आप्तस्वकीय गमावले आहेत त्यांच्याप्रति मी सहवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. कुवेतमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि बाधितांना मदत करण्यासाठी तेथील अधिकाऱ्यांसोबत काम करत आहे.”

 

Explore More
77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Budget 2024: Small gets a big push

Media Coverage

Budget 2024: Small gets a big push
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 जुलै 2024
July 24, 2024

Holistic Growth sets the tone for Viksit Bharat– Citizens Thank PM Modi