ओदिशामध्ये गंजम जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातामधील जीवित हानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे:
“ओदिशाच्या गंजम जिल्ह्यात झालेल्या अपघातामधल्या जीवित हानीमुळे मला अतीव दुःख झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. अपघातामधील जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी मी प्रार्थना करतो: PM @narendramodi"
I am deeply pained by the loss of lives due to a tragic accident in Odisha’s Ganjam district. In this tragic hour, my thoughts are with the bereaved families. I pray that those injured recover at the very earliest: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 25, 2022


