पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील पाली येथे झालेल्या रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
", राजस्थानमधील पाली येथे झालेला अपघात दुःखद आहे. या दुःखाच्या प्रसंगी माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबांसमवेत आहेत. मी जखमी झालेल्यांना लवकरात लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करतो,
The accident in Pali, Rajasthan is saddening. In this hour of grief, my thoughts are with the bereaved families. I pray for a speedy recovery of those injured: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 19, 2022