पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील बदायूं येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेले लोक लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थनाही केली.
पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे ;
“उत्तर प्रदेशातील बदायूं येथे झालेल्या अपघातातील जीवितहानी अत्यंत दुःखद आहे. शोकाकुल कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे अशी प्रार्थना: पंतप्रधान @narendramodi”
The loss of lives due to a mishap in Badaun, Uttar Pradesh, is deeply painful. I extend my condolences to the bereaved families. Praying for the speedy recovery of the injured: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 17, 2026


