शेअर करा
 
Comments

खासदार श्री रघुनाथ मोहपात्रा जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, ''खासदार श्री रघुनाथ मोहपात्रा जी यांच्या निधनाने दुःख झाले. कला, वास्तुकला आणि संस्कृतीत त्यांनी अग्रगण्य योगदान दिले. पारंपरिक हस्तकला लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल ते स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबियांबद्दल आणि चाहत्यांप्रति सहवेदना. ओम शांती.'' 

सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
Reading the letter from PM Modi para-swimmer and author of “Swimming Against the Tide” Madhavi Latha Prathigudupu, gets emotional

Media Coverage

Reading the letter from PM Modi para-swimmer and author of “Swimming Against the Tide” Madhavi Latha Prathigudupu, gets emotional
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM expresses grief over the tragedy due to fire in Kullu, Himachal Pradesh
October 27, 2021
शेअर करा
 
Comments

The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed deep grief for the families affected due to the fire tragedy in Kullu, Himachal Pradesh. The Prime Minister has also said that the state government and local administration are engaged in relief and rescue work with full readiness.

In a tweet, the Prime Minister said;

"हिमाचल प्रदेश के कुल्लू में हुआ अग्निकांड अत्यंत दुखद है। ऐतिहासिक मलाणा गांव में हुई इस त्रासदी के सभी पीड़ित परिवारों के प्रति मैं अपनी संवेदना व्यक्त करता हूं। राज्य सरकार और स्थानीय प्रशासन राहत और बचाव के काम में पूरी तत्परता से जुटे हैं।"