Announces ex gratia

वडोदरा येथील हर्णी तलावात बोट उलटून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

प्रत्येक मृताच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीकडून 2 लाख रुपये सानुग्रह मदत देण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी केली. तसेच जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले:

"वडोदरा येथील हर्णी तलावात बोट उलटल्याने झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झाले. या दु:खद  प्रसंगी  शोकाकुल कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो. स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे.

प्रत्येक मृत व्यक्तीच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीकडून कडून 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील : पंतप्रधान "

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi Takes A 'Jhooth Ki Goonj' Swipe At Rahul Gandhi On GDP Numbers: 'Those Mired In Despair...'

Media Coverage

PM Modi Takes A 'Jhooth Ki Goonj' Swipe At Rahul Gandhi On GDP Numbers: 'Those Mired In Despair...'
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares a Sanskrit Subhashitam, highlighting the virtues of instilling fearlessness and saving lives
September 02, 2026

Prime Minister Shri Narendra Modi shared a Sanskrit Subhashitam today, highlighting the virtues of instilling fearlessness and saving lives.

The Prime Minister wrote on X;

"अभयस्यैव यो दाता तस्यैव सुमहत्फलम् ।

न हि प्राणसमं दानं त्रिषु लोकेषु विद्यते ॥"

Whoever takes away people's fear receives great blessings, and in all three worlds, there is no greater gift than saving a life.