चीनच्या हाँगजाऊ इथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 च्या एसएल 3 -एसयू 5 प्रकारातील मिश्र बॅडमिंटन स्पर्धेत प्रमोद भगत आणि मनीषा रामदास यांनी कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी या जोडीचे कौतुक केले आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे :-

“आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 च्या एसएल 3 -एसयू 5 प्रकारातील मिश्र बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल, प्रमोद भगत आणि मनीषा रामदास या उत्साही खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांचे हे लक्षणीय यश संपूर्ण देशात अत्यंत अभिमानाने साजरे केले जात आहे.!”

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
‘DigiDukaan’ drive set to digitise 1.4 crore kirana stores, modernising India’s FMCG backbone and revolutionising general trade

Media Coverage

‘DigiDukaan’ drive set to digitise 1.4 crore kirana stores, modernising India’s FMCG backbone and revolutionising general trade
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 13 जून 2026
June 13, 2026

Viksit Bharat Accelerating: Tech, Defense, Infra & Exports Power India's Global Leap Under the Leadership of PM Modi