पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"आज सकाळी, राष्ट्रपती जी यांची भेट घेतली."
Earlier today, called on Rashtrapati Ji. @rashtrapatibhvn pic.twitter.com/aXnz4wdrtU
— Narendra Modi (@narendramodi) July 26, 2022