पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजाला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या ट्विटवर पंतप्रधानांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे :
"समाजाला अंमली पदार्थांच्या संकटातून मुक्त करण्यासाठी योग्य समन्वय आणि स्वयंप्रेरणेतून स्तुत्य उपक्रम"
Good initiative to bring synergy and proactiveness in ending the menace of drugs in society. https://t.co/KMyHnwAIxL
— Narendra Modi (@narendramodi) April 20, 2023


