मध्य प्रदेशातल्या डिंडोरी इथल्या रस्ते अपघातातील दुर्घटनाग्रस्तांना  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  सानुग्रह मदत जाहीर केली आहे.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून 2 लाख रुपये सानुग्रह मदत दिली जाईल आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये साहाय्य दिले जाईल.

पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले;

"मध्य प्रदेशातल्या डिंडोरी येथे झालेल्या रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना  पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून 2 लाख रुपये सानुग्रह मदत दिली जाईल. जखमी व्यक्तींना  प्रत्येकी 50,000 रुपये साहाय्य दिले जाईल.: पंतप्रधान  @narendramodi".  

 

Explore More
77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Equity euphoria boosts mutual fund investor additions by 70% in FY24

Media Coverage

Equity euphoria boosts mutual fund investor additions by 70% in FY24
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 12 एप्रिल 2024
April 12, 2024

India’s Unprecedented Transformation with The Modi Government