शेअर करा
 
Comments

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीतील म्युनिक येथील ऑडी डोम, येथे भारतीय समुदायाला संबोधित केले आणि त्यांच्याशी संवाद साधला. जर्मनीतील भारतीय समुदायाचे हजारो सदस्य या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते.

पंतप्रधानांनी भारताच्या विकासाच्या यशोगाथेला अधोरेखित केले आणि देशाच्या विकासाच्या धोरणांना अधिक वेगाने साध्य करण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांचा उल्लेख केला.भारताचे यश वृद्धिंगत करण्यासाठीच्या  योगदानाची आणि भारताच्या यशाचे सदिच्छा  दूत म्हणून काम करत असल्याबद्दल त्यांनी  अनिवासी भारतीयांची  आपल्या भाषणात प्रशंसा केली.

        

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन
5 charts show why the world is cheering India's economy

Media Coverage

5 charts show why the world is cheering India's economy
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 5 डिसेंबर 2022
December 05, 2022
शेअर करा
 
Comments

Rapid Progress For India Under PM Modi’s Visionary Leadership

Appreciation For Economic Policies Of The Modi Govt. That led to Sustained Growth of The Indian Economy