Prime Minister Modi arrives in Manila, Philippines
पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या फिलिपिन्स भेटीवर आले असून त्यांच्या या भेटीत पंतप्रधान आसियान-भारत आणि पूर्व आशिया शिखर परिषदेत सहभागी होतील.


इतर कार्यक्रमांमध्ये आसियानचा 50 वा वर्धापन दिन, आरसीईपी नेत्यांचा मेळावा एका व्यापारी परिषदेचा समावेश आहे.



