पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांची दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. मोहनलाल हे उत्कृष्ट आणि अष्टपैलू अभिनयाचे प्रतीक आहेत. अनेक दशकांपासून केलेल्या समृद्ध कामामुळे ते मल्याळम सिनेमा आणि रंगभूमीचे एक अग्रगण्य प्रकाशस्तंभ आहेत. त्यांना केरळच्या संस्कृतीविषयी उत्कट आत्मीयता आहे. त्यांनी तेलुगू, तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विविध माध्यमांमधील त्यांची सिनेमॅटिक आणि नाट्यमय प्रतिभा खरोखरच प्रेरणादायी आहे, त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन. त्यांची कामगिरी येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहो, असे मोदी यांनी आपल्या एक्स वरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

In a post on X Shri Modi said:

"Shri Mohanlal Ji epitomises excellence and versatility. With a rich body of work spanning decades, he stands as a leading light of Malayalam cinema, theatre and is deeply passionate about the culture of Kerala. He has also delivered remarkable performances in Telugu, Tamil, Kannada and Hindi films. His cinematic and theatrical brilliance across mediums is truly inspiring.

Congratulations to him on being conferred the Dadasaheb Phalke Award. May his accomplishments continue to inspire generations to come."

@Mohanlal

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Freed Banks From NPA Illness': PM Modi Discusses Reforms, Economy, Trade Deals, World Order

Media Coverage

Freed Banks From NPA Illness': PM Modi Discusses Reforms, Economy, Trade Deals, World Order
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 6 फेब्रुवारी 2026
February 06, 2026

4.5 Crore Hearts Connected – PM Modi’s Masterclass in Exam & Life Wisdom #ParikshaPeCharcha2026

PM Modi’s Reforms Shine: 10x Railway Boost, Global Deals & Indigenous Strength Fuel Viksit Bharat