Announces ex-gratia from PMNRF

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडू मधील शिवगंगा जिल्ह्यात अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. अपघातात जखमी झालेले लोक लवकर बरे होण्यासाठी त्यांनी कामना व्यक्त केली.

पंतप्रधानांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी रु 2 लाख तर जखमींना रु 50 हजार ची मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधानांनी एक्स वरील आपल्या संदेशात म्हटले आहे, “शिवगंगा येथील अपघातात झालेल्या जीवितहानी बद्दल मला तीव्र दुःख झाले आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना यात गमावले त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींनी लवकर बरे व्हावे यासाठी मी प्रार्थना करत आहे.

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटूंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी रु 2 लाख तर जखमींना रु 50 हजार ची मदत दिली जाईल.”

 

"தமிழ்நாட்டின் சிவகங்கையில் நிகழ்ந்த விபத்தில் நேரிட்ட உயிரிழப்புகள் மிகுந்த வேதனை அளிக்கிறது. தங்கள் அன்பிற்குரியவர்களை இழந்தவர்களுடன் எனது எண்ணங்கள் யாவும் உள்ளன. காயமடைந்தவர்கள் விரைவில் குணமடைய பிரார்த்திக்கிறேன்.

விபத்தில் உயிரிழந்தவர்களின் குடும்பத்தினருக்கு பிரதமரின் தேசிய நிவாரண நிதியிலிருந்து தலா ரூ. 2 லட்சம் நிவாரணமாக வழங்கப்படும். காயமடைந்தவர்களுக்கு தலா ரூ. 50,000 வழங்கப்படும்: பிரதமர் @narendramodi"

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Indian economy navigated well external uncertainties: RBI Bulletin

Media Coverage

Indian economy navigated well external uncertainties: RBI Bulletin
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 23 जुलै 2026
July 23, 2026

Digital Rails, PLI Jobs & Swift Justice: How PM Modi’s Governance is Rewiring India’s Future