पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुराच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान म्हणाले,"राज्य स्थापना दिनानिमित्त मी त्रिपुराच्या जनतेला शुभेच्छा देतो आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना करतो. "
On their Statehood Day, I convey my best wishes to the people of Tripura and pray for the state's all-round growth.
— Narendra Modi (@narendramodi) January 21, 2017


