शेअर करा
 
Comments
PM Narendra Modi wishes Prime Minister of Japan, Mr. Shinzo Abe, on his birthday
PM Modi prays for Japanese counterpart's good health, says have always cherished my interactions with him

Prime Minister, Shri Narendra Modi, has wished the Prime Minister of Japan, Mr. Shinzo Abe, on his birthday.

"Wishing my friend, Mr. Shinzo Abe, a very happy birthday. I pray for his long life and good health. Have always cherished my interactions with him," the Prime Minister said.

Inspire India's Olympians! #Cheers4India
Modi Govt's #7YearsOfSeva
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
India's crude steel output up 21.4% at 9.4 MT in June: Worldsteel

Media Coverage

India's crude steel output up 21.4% at 9.4 MT in June: Worldsteel
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी 130 कोटी भारतीय कठोर मेहनत करतील याविषयी मी आशावादी आहे : पंतप्रधान
August 02, 2021
शेअर करा
 
Comments

आपला देश स्वातंत्र्याचा   अमृतमहोत्सव साजरा करत असताना देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी 130 कोटी भारतीय कठोर मेहनत करतील याविषयी मी आशावादी आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
ट्वीट संदेशांच्या शृंखलेच्या माध्यमातून  पंतप्रधान म्हणाले,
“आपल्या देशाच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला ऑगस्ट महिन्याला सुरुवात झालेली असताना, प्रत्येक भारतीयाच्या हृदयाला स्पर्श करतील अशा अनेकानेक घटना घडताना दिसत आहेत. आपल्या देशात विक्रमी संख्येने कोविड प्रतिबंधक लसीकरण झाले आहे. तसेच वस्तू आणि सेवा कर संकलनाची आकडेवारी देशाच्या मजबूत आर्थिक स्थितीची  निदर्शक आहे.

पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळविलेल्या पदकासाठी ती पात्र होतीच पण पुरुष आणि महिला हॉकी संघांनी देखील या स्पर्धांमध्ये ऐतिहासिक कामगिरी केलेली आपण बघितली. आपला देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी 130 कोटी भारतीय कठोर मेहनत करतील अशी आशा मला आहे.”