PM Modi salutes the dedication and commitment of all the teachers, on Teachers' Day.
Happy Teachers Day! India salutes the dedication and commitment of all teachers, whose role in nation building is paramount: PM
Share your anecdote & read what many others have written about their teachers: PM

पंतप्रधान डॉ. नरेंद्र मोदी यांनी सर्व शिक्षकांना त्यांच्या सर्मपितेबद्दल अभिवादन केले असून भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पुण्यतिथीनिमित्त जो शिक्षक दिन म्हणून भारतभर मनविण्यात येते त्यांना श्रद्धांजली अर्पित केली आहे.

शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा. भारत सर्व शिक्षकांना त्यांच्या समर्पिततेसाठी आणि वचनात्मकतेसाठी शिक्षक दिनी अभिवादन करीत आहे. ज्यांची भूमिका भारताच्या विकासात महत्त्वाची आहे.

डॉ. एस. राधाकृष्णन, शिष्यवृत्तीधारक, अखिल भारतीय आदरणीय शिक्षक ज्यांनी भारताच्या अनेक विदुषींच्या जीवनाची जडणघडण केली तसेच भारताचा विकास केला त्यांना मन:पूर्वक श्रद्धांजली.

तुमचे शिक्षक तुम्हाला ज्ञानार्जनासाठी कसे प्रेरित करायचे याबाबतचे अनुभव दुसऱ्यांना सांगा आणि इतरांचे लिखित अनुभवही वाचा असे पंतप्रधान म्हणाले.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi pitches India as stable investment destination amid global turbulence

Media Coverage

PM Modi pitches India as stable investment destination amid global turbulence
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 12 जानेवारी 2026
January 12, 2026

India's Reforms Express Accelerates: Economy Booms, Diplomacy Soars, Heritage Shines Under PM Modi