National Girl Child Day is a day to celebrate the exceptional achievements of the girl child: PM
It is imperative to reject discrimination against the girl child and ensure equal opportunities for the girl child: PM
Let us reaffirm our commitment to challenging stereotypes based on gender & promote gender sensitisation as well as gender equality: PM

राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्रमोदीयांनी दिलेला संदेश :

“अनेक क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाने अभिमानास्पद कामगिरी बजावणाऱ्या मुलींचे अलौकिक यश साजरे करण्यासाठी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो.

मुलींविरोधात होणारे भेदभाव रोखायला हवेत आणि त्यांना समान संधी उपलब्ध करुन दयायला हव्यात.

लिंगभेद कायमस्वरुपी ठसा नष्ट करुन लिंग जागृती आणि लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी पुन्हा एकदा कटिबध्द होऊ या.”

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's services exports rise by 12.7 pc in April despite West Asia crisis: RBI

Media Coverage

India's services exports rise by 12.7 pc in April despite West Asia crisis: RBI
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 30 मे 2026
May 30, 2026

Viksit Bharat in Motion: How PM Modi is Building a Self-Reliant Global India”