PM Modi exhorts ONGC to work towards making an efficient electric chulha
Electric chulhas would go a long way in meeting the needs of the people: PM Modi

पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनी ओएनजीसी अर्थात तेल आणि भूगर्भ वायू महामंडळाने एक आव्हान स्वीकारावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. वीजेचा वापर करुन स्वयंपाक करणे शक्य होईल, अशी सुलभ इलेक्ट्रीक शेगडी तयार करण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी काम करावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले.सौभाग्य योजनेच्या शुभारंभ समारंभात पंतप्रधान ओएनजीसीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संबोधित करत होते.

या संशोधनामुळे देशाच्या आयात तेलावरील अवलंबित्वावर मोठा परिणाम होईल. सर्व जग इलेक्ट्रीक कारच्या दिशेने कार्य करत असतांना, भारतात लोकांच्‍या गरजा भागवण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रीक कारच्या बरोबरच इलेक्ट्रीक शेगडया मोठी मजल मारु शकतात, ओएनजीसीने या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी स्टार्टअप्‌स्‌ आणि युवकांना आमंत्रित करावे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India stands tall in shaky world economy as Fitch lifts FY26 growth view to 7.5%

Media Coverage

India stands tall in shaky world economy as Fitch lifts FY26 growth view to 7.5%
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 14 मार्च 2026
March 14, 2026

Heartening Resolve Meets Bold Action: PM Modi's Transformative Push for a Developed Assam.