पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले आहे.

अयोध्येतील एका चौकाला लता दीदींचे नाव देण्यात येणार असल्याची माहितीही  मोदी यांनी दिली असून भारतातील सर्वश्रेष्ठ गायिकेला  दिलेली ही सुयोग्य श्रद्धांजली असल्याचेही ते म्हणाले आहेत 

आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले ;

"लता दीदींचे  त्यांच्या जयंतीदिनी मी स्मरण करत आहे. अनेक आठवणी मनात रुंजी घालत आहेत,... असंख्य वेळा संवाद साधताना त्यांनी आपुलकीचा वर्षाव केला आहे. मला आनंद होत आहे की आज, अयोध्येतील एका चौकाला त्यांचे नाव देण्यात येत आहे.भारतातील सर्वश्रेष्ठ गायिकेला  दिलेली  ही सुयोग्य श्रद्धांजली."

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
UPI goes live at Eiffel Tower and French airports as India-France digital ties strengthen

Media Coverage

UPI goes live at Eiffel Tower and French airports as India-France digital ties strengthen
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 जून 2026
June 15, 2026

Citizens Celebrate 12 Years of Modi: Building a Saksham Middle Class at Home While Earning Global Respect Abroad