पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेवर जयंतीनिमित्त प्रख्यात पसुम्पोन मुथुरामलिंग थेवर यांच्या समृद्ध योगदानाचे स्मरण केले.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"थेवर जयंतीच्या विशेष प्रसंगी, मी प्रख्यात पसुम्पोन मुथुरामलिंगा थेवर यांच्या समृद्ध योगदानाचे स्मरण करतो. अत्यंत शूर आणि दयाळू असलेल्या थेवर यांनी  आपले जीवन जनतेचे  कल्याण आणि सामाजिक न्यायासाठी समर्पित केले. त्यांनी शेतकरी आणि कामगारांच्या कल्याणासाठी निरंतर प्रयत्न केले.

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
Making India the Manufacturing Skills Capital of the World

Media Coverage

Making India the Manufacturing Skills Capital of the World
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 3 जुलै 2025
July 03, 2025

Citizens Celebrate PM Modi’s Vision for India-Africa Ties Bridging Continents:

PM Modi’s Multi-Pronged Push for Prosperity Empowering India