पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली."
पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी जी को उनकी जयंती पर नमन।
— Narendra Modi (@narendramodi) November 19, 2020
Tributes to former PM Smt. Indira Gandhi Ji on her birth anniversary.


