पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुद्धपौर्णिमेनिमित्त उत्तरप्रदेशमध्ये कुशीनगर येथील  महापरिनिर्वाण स्तूपाला भेट देऊन प्रार्थना केली. त्यापूर्वी पंतप्रधानांनी आज नेपाळमध्ये लुम्बिनी येथील भगवान बुद्ध यांच्या जन्मस्थळाला भेट दिली आणि मायादेवी मंदिरात प्रार्थना केली. नेपाळचे पंतप्रधान  शेर बहादूर देऊबा यांच्यासह ते लुम्बिनी मठ परिसरात भारतीय आंतरराष्ट्रीय बौद्ध संस्कृती आणि वारसा केंद्राच्या बांधकामाच्या शीलान्यास समारंभात सहभागी झाले. पंतप्रधान मोदी नेपाळच्या पंतप्रधानांसह लुम्बिनी येथील आंतरराष्ट्रीय संमेलन केंद्र आणि ध्यान केंद्रात आयोजित 2566 व्या बुद्ध जयंती समारंभात सहभागी झाले.

कुशीनगर येथील पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत असल्याचे  पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.

पंतप्रधान ट्विटर संदेशात म्हणाले, “ कुशीनगर येथील महापरिनिर्वाण स्तूपामध्ये प्रार्थना केली.  या ठिकाणी अधिक पर्यटक आणि भाविकांना येता यावे यासाठी आमचे सरकार कुशीनगर येथील पायाभूत कामांना चालना देण्याचे अनेक प्रयत्न करत आहे.”

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Two-wheeler makers end FY26 strong on rural recovery, premium demand

Media Coverage

Two-wheeler makers end FY26 strong on rural recovery, premium demand
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister highlights values of harmony and compassion on Good Friday
April 03, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, said that Good Friday reminds us of the sacrifice of Jesus Christ.

Shri Modi expressed hope that the day deepens the values of harmony, compassion and forgiveness.

He said that brotherhood and hope should guide everyone.

In a X post, Shri Modi said;

“Good Friday reminds us of Jesus Christ’s sacrifice. May this day further deepen the values of harmony, compassion and forgiveness. May brotherhood and hope guide us all.”