शेअर करा
 
Comments
PM Modi prays at the historic Pashupatinath Temple in Nepal

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नेपाळमध्ये ऐतिहासिक पशुपतिनाथ मंदिर येथे प्रार्थना केली.

काही क्षणचित्रे :

' मन की बात' बाबतच्या तुमच्या कल्पना आणि सूचना पाठवा!
21 Exclusive Photos of PM Modi from 2021
Explore More
उत्तरप्रदेशात वाराणसी इथे काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण

लोकप्रिय भाषण

उत्तरप्रदेशात वाराणसी इथे काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
Kevin Pietersen Applauds PM Modi As Rhino Poaching In Assam Drops To Lowest Under BJP Rule

Media Coverage

Kevin Pietersen Applauds PM Modi As Rhino Poaching In Assam Drops To Lowest Under BJP Rule
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधान उद्या 21 जानेवारीला सोमनाथ येथील शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन करणार
January 20, 2022
शेअर करा
 
Comments

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 21 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सोमनाथ येथील नव्या शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन करणार आहेत. उद्घाटनानंतर पंतप्रधानांचे भाषण होईल.

दरवर्षी भारतातून तसेच परदेशातून लाखो भाविक सोमनाथ मंदिराला भेट देतात.  सोमनाथ येथे सध्या परिचालनात असलेले शासकीय विश्रामगृह मंदिरापासून दूर अंतरावर असल्यामुळे बऱ्याच काळापासून नवीन शासकीय विश्रामगृहाची गरज भासत होती. 30 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्चून बांधण्यात आलेले हे नवे विश्रामगृह सोमनाथ मंदिरापासून जवळ आहे. या विश्रामगृहात स्वतंत्र सूट्स, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी आणि डिलक्स दर्जाच्या खोल्या, बैठका घेण्याची सोय असलेला कक्ष, प्रेक्षागार इत्यादी उत्तम सोयी केलेल्या आहेत. या इमारतीच्या प्रत्येक खोलीतून समुद्र दर्शन होईल अशा प्रकारे या शासकीय विश्रामगृहातील वास्तुरचना करण्यात आली आहे.