पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन केले, आणि राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि राज्यपालांसह पहिला प्रवास केला.हैद्राबाद मेट्रो प्रकल्पाच्या संबंधित क्षेत्रातली जगातील सर्वात मोठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) म्हणून ओळखला जातो.






