PM launches website to honour gallantry award winners

स्वातंत्र्योत्तर काळातील सर्व शौर्य पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवीन संकेतस्थळाचे उदघाटन केले.

https://gallantryawards.gov.in/  या संकेतस्थळाची घोषणा करताना ट्विटरवर पंतप्रधान म्हणाले कि या पोर्टलवर आपले शूर पुरुष, महिला, नागरिक आणि सशस्त्र दलांच्या कर्मचाऱ्यांच्या यशोगाथांचे संवर्धन केले जाईल.

पंतप्रधान म्हणाले," स्वातंत्र्योत्तर काळातील सर्व शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या स्मरणार्थ https://gallantryawards.gov.in/   हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवर आपले शूर पुरुष, महिला, नागरिक आणि सशस्त्र दलांच्या कर्मचाऱ्यांच्या यशोगाथांचे संवर्धन केले जाईल. जर तुमच्याकडे काही माहिती/छायाचित्रे असतील तर ती या पोर्टलवर जोडली जातील. संकेतस्थळावरील फीडबॅक लिंकच्या माध्यमातून कृपया तुमच्याकडील माहिती पाठवा." 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Can we have a picture? BRICS delegates gather around PM Modi for candid photo op

Media Coverage

Can we have a picture? BRICS delegates gather around PM Modi for candid photo op
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 12 सप्टेंबर 2026
September 12, 2026

President Putin, Partners, and a Photograph: How PM Modi Turned BRICS Into India’s Showcase

16 Crore Domestic Flyers. ₹22 Lakh Crore Tourism. The Holiday Stayed Home.