नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील भारताची वाढ उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काढले. शाश्वततेप्रति आपल्या लोकांच्या लक्षणीय वचनबद्धतेचेही त्यांनी कौतुक केले.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या एक्स वरील पोस्टला त्यांनी प्रतिसाद दिला. ते म्हणाले:
“शाश्वततेप्रति आपल्या लोकांची वचनबद्धता दर्शविणारा हा उत्तम विकास आहे!”
A great development, illustrating the commitment of our people towards sustainability! https://t.co/KzII0Crind
— Narendra Modi (@narendramodi) April 1, 2025


