पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली म्हणून लेह, लडाखमध्ये प्रदर्शित केलेल्या जगातील सर्वात मोठ्या खादीच्या राष्ट्रीय ध्वज तयार करण्याच्या (225 फूट उंची आणि 150 फूट रुंदी असलेल्या) खादी ग्रामोद्योग आयोगाच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले:

"खादीविषयी विशेष आत्मियता असणाऱ्या आदरणीय बापूंना ही एक अनोखी श्रद्धांजली  आहे.

या सणासुदीच्या काळात, खादी आणि हस्तकला उत्पादनांना आपल्या जीवनातील अविभाज्य घटक भाग बनवण्याचा विचार करा आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याचा संकल्प बळकट करा."

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Operation Sindoor and beyond: How India prepared for future wars in 2025

Media Coverage

Operation Sindoor and beyond: How India prepared for future wars in 2025
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 29 डिसेंबर 2025
December 29, 2025

From Culture to Commerce: Appreciation for PM Modi’s Vision for a Globally Competitive India