PM extends his greetings on Odisha Formation Day – Utkal Divas

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ओडिशाच्या स्थापना दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या.

एका संदेशात पंतप्रधान म्हणाले, देशाला ओडिशाच्या महान संस्कृती आणि वारसाचा अभिमान आहे. विविध क्षेत्रांतील विकासाची शिखरे गाठून ओडिशाच्या जनतेने देशाच्या विकासातील त्यांच्या योगदानाने एक वेगळा ठसा निर्माण केला आहे.

भगवान जगन्नाथाचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असतातच, आणि या पुढेही विकासाची उत्तुंग शिखरे काबीज करण्यासाठी ओडिशाच्या जनते बरोबर हे आशीर्वाद राहतील.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi Leads International Yoga Day Event In Kolkata, Says It Has Become 'World's Biggest Festival'

Media Coverage

PM Modi Leads International Yoga Day Event In Kolkata, Says It Has Become 'World's Biggest Festival'
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 जून 2026
June 21, 2026

PM Modi Taking India’s Traditions to Every Corner of the World