शेअर करा
 
Comments
Heartiest congratulations to my friend, President Hassan Rouhani on his re-election: PM
Iran will continue to achieve new heights under the dynamic leadership of President Hassan Rouhani: PM
India remains committed to strengthening our special relationship with Iran: PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रौहानी हे निवडणुकीत पुन्हा निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले असून , पंतप्रधान आपल्या संदेशात म्हंणतात, "माझे मित्र राष्ट्राध्यक्ष हसन रौहानी यांच्या पुनर्निवडणुकीतील विजयाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन "

राष्ट्राध्यक्ष हसन रौहानी यांच्या नेतृत्वा खाली इराण निरंतरपणे नवीन उद्दिष्टे साध्य करील".

पंतप्रधान पुढे म्हणाले की, भारत इराणशी असलेले विशेष संबंध या पुढेही बळकट राखण्यासाठी कटिबद्ध आहे

सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
India's forex kitty increases by $289 mln to $640.40 bln

Media Coverage

India's forex kitty increases by $289 mln to $640.40 bln
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 27 नोव्हेंबर 2021
November 27, 2021
शेअर करा
 
Comments

India’s economic growth accelerates as forex kitty increases by $289 mln to $640.40 bln.

Modi Govt gets appreciation from the citizens for initiatives taken towards transforming India.