Congratulations to the dedicated scientists of ISRO for the successful launch of GSLV – MKIII D1/GSAT-19 mission: PM
The GSLV – MKIII D1/GSAT-19 mission takes India closer to the next generation launch vehicle and satellite capability: PM

जीएसएलव्ही - MKIII D1/GSAT-19 या रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांनी इस्रोचे अभिनंदन केले आहे.

“जीएसएलव्ही - MKIII D1/GSAT-19 या रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोच्या सर्व समर्पित वैज्ञानिकांचे अभिनंदन.

पुढच्या पिढीतील प्रक्षेपक वाहने आणि उपग्रह क्षमता प्राप्त करण्याच्या दृष्टीने या मोहिमेच्या माध्यमातून भारताने आगेकूच सुरु ठेवली आहे. देशाला याचा अभिमान वाटतो”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
IIT Madras incubates 112 startups, files 431 patents in FY26 milestone year

Media Coverage

IIT Madras incubates 112 startups, files 431 patents in FY26 milestone year
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 28 एप्रिल 2026
April 28, 2026

From Orchids to Expressways: PM Modi’s Blueprint for a Self-Reliant, Connected & Proud India