फिडे ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाड जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्धिबळपटुंचे अभिनंदन केले आहे.

फिडे ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाड जिंकल्याबद्दल आपल्या बुद्धिबळपटुंचे अभिनंदन. त्यांची कठोर मेहनत आणि निष्ठा कौतुकास्पद आहे. त्यांचे यश इतर बुद्धिबळपटूसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. रशियाच्या संघाचेही आपण अभिनंदन करत असल्याचे ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Teachers: The artists of education

Media Coverage

Teachers: The artists of education
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 7 सप्टेंबर 2026
September 07, 2026

Vasudhaiva Kutumbakam in Action: Tech Hub, Border Villages, Global Leadership by PM Modi