शेअर करा
 
Comments

Prime Minister, Shri Narendra Modi, has condoled the demise of Shri Nek Chand, the creator of Chandigarh's rock garden.

"Nek Chand ji will always be remembered for his artistic genius and fabulous creation that is cherished by many. May his soul rest in peace," the Prime Minister said.

Inspire India's Olympians! #Cheers4India
Modi Govt's #7YearsOfSeva
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
Over 44 crore vaccine doses administered in India so far: Health ministry

Media Coverage

Over 44 crore vaccine doses administered in India so far: Health ministry
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांकडून सीआरपीएफ कर्मचाऱ्यांना शुभेच्छा
July 27, 2021
शेअर करा
 
Comments

सीआरपीएफ म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी सीआरपीएफच्या  कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले," स्थापना दिवसाबद्दल  केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सर्व शूर कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा. केंद्रीय राखीव पोलीस दल शौर्य आणि  कर्तव्यतत्परतेसाठी ओळखले जाते. भारताच्या सुरक्षा यंत्रणेत या दलाची  महत्त्वपूर्ण भूमिका आहे.  राष्ट्रीय ऐक्यासाठी  त्यांचे योगदान प्रशंसनीय आहे.''