पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केपीएस गिल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.‘पोलीस दल आणि सुरक्षा या क्षेत्रातील देशाप्रती दिलेल्या योगदानाबद्दल केपीएस गिल कायम स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने दु: झाले आहे. माझ्या शोक संवेदना’ असे पंतप्रधनांनी म्हटले आहे.
KPS Gill will be remembered for his service to our nation in the fields of policing & security. Pained by his demise. My condolences.
— Narendra Modi (@narendramodi) May 26, 2017


