पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीताराम येचुरी यांचे पुत्र आशिष यांच्या दुःखद आणि अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
"सिताराम येचुरीजी यांचे पुत्र आशिष यांच्या दुःखद व अकाली निधनाबद्दल त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो, ओम शांती." असे पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटले आहे.
Condolences to Shri Sitaram Yechury Ji and his family on the tragic and untimely demise of his son, Ashish. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) April 22, 2021


