श्री श्री हरिचंद ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केले आहे.. आपल्या ट्वीट मध्ये मोदी यांनी म्हटले आहे:

“श्री श्री हरिचंद ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना वंदन करतो. त्यांचे जीवन आणि आदर्श अनेक लोकांना कायम बळ देत राहतील. त्यांनी शिक्षण आणि सामाजिक सक्षमीकरणावर खूप भर दिला. त्यांच्या  प्रेमळ आणि करुणामय विचारांचे प्रतिबिंब मतुआ समुदायातही जाणवते आहे”.

I bow to the great Sri Sri Harichand Thakur on his Jayanti. His life and ideals continue to give strength to several people. He gave immense importance to education and social empowerment. His values are reflected in the kind and compassionate nature of the Matua Community.

— Narendra Modi (@narendramodi) April 9, 2021

पंतप्रधान काही दिवसांपूर्वी ठाकूरबाडी येथे गेले असतांनाचे त्यांचे भाषणही या ट्वीट सोबत शेअर केले आहे.

“काही आठवड्यांपूर्वीच मला ओरखंडी ठाकूरबाडी येथे जाण्याची संधी मिळाली. ते क्षण माझ्यासाठी आशीर्वादच होते. ओरखंडी येथील माझे भाषण मी आपल्यासाठी इथे शेअर करत आहे..”

I bow to the great Sri Sri Harichand Thakur on his Jayanti. His life and ideals continue to give strength to several people. He gave immense importance to education and social empowerment. His values are reflected in the kind and compassionate nature of the Matua Community.

— Narendra Modi (@narendramodi) April 9, 2021

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
UPI to remain free for consumers, says Payments Council of India

Media Coverage

UPI to remain free for consumers, says Payments Council of India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 07 ऑगस्ट 2026
August 07, 2026

Viksit Bharat Accelerating: 4x Data Centres, Record EV Sales, Ethanol Validation & Northeast Connectivity Under PM Modi’s Watch