गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीगुरु नानक यांना अभिवादन केले आहे.

“गुरु नानक यांनी आपल्याला सत्य, सदाचार आणि दयेची शिकवण दिली. समाजातील असमानता आणि अन्यायाच्या उच्चाटनासाठी ते प्रतिबद्ध होते. ज्ञानाच्या शक्तीवर त्यांचा विश्वास होता. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करुन त्यांच्या प्रेरणादायी विचारांना उजाळा देत आहोत”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Stranded in Tehran, 50 Iranian Sikhs return safely to India

Media Coverage

Stranded in Tehran, 50 Iranian Sikhs return safely to India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 02 ऑगस्ट 2026
August 02, 2026

Youth. Manufacturing. Digital Trust. The Three Engines Powering New Bharat Under PM Modi