पॅरीस इथे सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत महिलांच्या 200 मीटर T12 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अॅथलीट सिमरन शर्मा हीचे अभिनंदन केले आहे.

सिमरन शर्मा हीच्या अभिनंदनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :

सिमरन शर्मा हीने #Paralympics2024 मध्ये महिलांच्या 200 मीटर T12 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन! तिचे हे यश अनेकांना प्रेरणा देईल. उत्कृष्टता आणि कौशल्याप्रती तिने दाखवलेली बांधिलकी उल्लेखनीय आहे.

#Cheer4Bharat

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi pitches India as stable investment destination amid global turbulence

Media Coverage

PM Modi pitches India as stable investment destination amid global turbulence
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 12 जानेवारी 2026
January 12, 2026

India's Reforms Express Accelerates: Economy Booms, Diplomacy Soars, Heritage Shines Under PM Modi