Hygienic Toilets have Brought Tremendous Health Benefits Along with Dignity, especially to Our Nari Shakti: PM

आज जागतिक शौचालय दिनाच्या दिवशी आपला देश, सर्वांसाठी शौचालय या संकल्पाला आणखी मजबूत करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

"जागतिक शौचालय दिनी, भारत #Toilet4All या संकल्पाला आणखी बळकटी देत आहे. गेल्या काही वर्षात करोडो भारतीयांना स्वच्छ शौचालय उपलब्ध करून देण्यात मोठे यश मिळाले आहे. स्वच्छ शौचालयांमुळे चांगल्या आरोग्यासोबतच सर्वांना , विशेषतः महिलांना सन्मानाने जगता येत आहे." असे पंतप्रधानांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi’s FTA push: Why India’s MSMEs now have a bigger export opportunity

Media Coverage

PM Modi’s FTA push: Why India’s MSMEs now have a bigger export opportunity
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 ऑगस्ट 2026
August 17, 2026

India Ascendant: Citizens Hail PM Modi's Vision and India’s Multi-Sectoral Growth