राष्ट्रीय मतदार दिन हा आपल्या चैतन्यशील लोकशाहीचा गौरव साजरा करण्याचा आणि प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सक्षम करण्याचा उत्सव आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हटले आहे.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरच्या एका संदेशात म्हटले आहे:

“राष्ट्रीय मतदार दिन हा आपल्या चैतन्यशील लोकशाहीचा गौरव साजरा करण्याचा आणि प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सक्षम करण्याचा उत्सव आहे. आजचा दिवस देशाचे भविष्य घडवण्यात सर्वांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित करतो. या संदर्भात निवडणूक आयोगाने केलेल्या अनुकरणीय प्रयत्नांबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो.

@ECISVEEP”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Teachers: The artists of education

Media Coverage

Teachers: The artists of education
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 7 सप्टेंबर 2026
September 07, 2026

Vasudhaiva Kutumbakam in Action: Tech Hub, Border Villages, Global Leadership by PM Modi