नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रिओ यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले की ;
"नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रिओ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली."
Chief Minister of Nagaland, Shri @Neiphiu_Rio called on Prime Minister @narendramodi. pic.twitter.com/NIvmyWJxTk
— PMO India (@PMOIndia) March 13, 2023


