मुंबईतील भिक्खू संघाच्या सदस्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली तसेच पाली आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला.

X या समाज माध्यमावरील एका संदेशात पंतप्रधानांनी लिहिले:

“मुंबईतील भिक्खू संघाच्या सदस्यांनी माझी भेट घेतली तसेच पाली आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला.  त्यांनी पाली भाषेच्या बौद्ध धर्माशी असलेल्या दृढ संबंधांचे स्मरण करून दिले आणि आगामी काळात अधिकाधिक तरुण पाली भाषेचे ज्ञान मिळवतील असा विश्वास व्यक्त केला.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Securing the Silver Years Atal Pension Yojana and its Transformative Journey (2015–2026)

Media Coverage

Securing the Silver Years Atal Pension Yojana and its Transformative Journey (2015–2026)
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 8 मे 2026
May 08, 2026

Nari Shakti to National Security: One Vision, a Thousand Victories Under PM Modi