सामंजस्य करार/करार

अनु क्र.

शीर्षक

1.

शांततापूर्ण उद्देशांसाठी बाह्य अवकाशाचा शोध आणि वापरातील सहकार्याबाबतच्या कराराबाबतच्या चौकटीचा विस्तार

2.

सीडीएससीओ आणि बीपीओएम यांच्यात वैद्यकीय उत्पादने नियमन क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार

3.

खनिजे आणि पोलाद पुरवठा साखळीच्या तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार

4.

कृषी आणि संलग्न क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार  

5.

सागरी सुरक्षा आणि संरक्षण सहकार्यावरील सामंजस्य करार आणि अंमलबजावणी कराराचा विस्तार

6.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) आणि इंडोनेशियाची राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था यांच्यातील सामंजस्य करार

7.

दूरसंचार तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रात सहकार्याबाबत  सामंजस्य करार

8.

संशोधन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष सहकार्यावरील सामंजस्य करार

9.

आरोग्य कर्मचारी सहकार्यावरील अंमलबजावणी करार

10.

भारतीय निवडणूक आयोग (ईसीआय) आणि इंडोनेशियाचा सार्वत्रिक निवडणूक आयोग (केपीयू) यांच्यातील सामंजस्य करार

11.

ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणालीबाबत सहकार्य

12.

हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र सहकार्य करार

13.

इंडोनेशियामध्ये स्टेनलेस-स्टील स्लॅब उत्पादन सुविधा स्थापन करण्यासाठी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (एसएआयएल) आणि पीटी. क्राकाटाऊ स्टील यांच्यातील धोरणात्मक संयुक्त उपक्रम

14.

नॉन-फेरस मटेरियल टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट सेंटर (एनएफटीडीसी), मिडवेस्ट लिमिटेड आणि पीटी पर्मिनास यांच्यात दुर्मिळ पृथ्वी चुंबकांच्या विकासाबाबत सामंजस्य करार

घोषणा

अनु क्र.

शीर्षक

1.

योग्यकर्ता येथील प्रंबनन मंदिर संकुलाचे संवर्धन आणि जीर्णोद्धारासाठी भारताचे सहाय्य

2.

आयएफसी-आयओआर मध्ये इंडोनेशियन संपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती

3.

इंडोनेशियाला 100 टन उच्च दर्जाच्या डीडब्ल्यूआर 162 गव्हाच्या बियाण्यांचा पुरवठा

4.

“टागोर-देवंतारा सांस्कृतिक आणि शैक्षणिक मुत्सद्देगिरी वर्ष” स्मरणोत्सव

5.

इंडोनेशियातील सिंघसारी एसईझेड येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बंगळुरू शाखा कॅम्पसची स्थापना

6.

भारतात ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी) आर्किटेक्चरवर आधारित इंडोनेशिया ओपन नेटवर्क (आयओएन) चा शुभारंभ

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
New Smart Drug RK-251 Developed as Replacement for Chemotherapy

Media Coverage

New Smart Drug RK-251 Developed as Replacement for Chemotherapy
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 ऑगस्ट 2026
August 21, 2026

Ease of Living Meets Strategic Strength: How India Is Building the Future in Real Time Under the Leadership of PM Modi