घोषणा:

1. भारत आणि न्यूझीलंडमधील मुक्त व्यापार करार (एफटीए) वर वाटाघाटी सुरू;

2. व्यावसायिक आणि कुशल कामगारांची गतिशीलता सुलभ बनवण्याबाबत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वाटाघाटी सुरू;

3. न्यूझीलंड हिंद-प्रशांत महासागर उपक्रम (IPOI) मध्ये सामील झाला;

4. न्यूझीलंड आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठीच्या आघाडीचा (CDRI) सदस्य बनला

द्विपक्षीय दस्तावेज :

1. संयुक्त निवेदन

2. भारताचे संरक्षण मंत्रालय आणि न्यूझीलंडच्या संरक्षण मंत्रालयादरम्यान संरक्षण सहकार्याबाबत सामंजस्य करार;

3. भारताचे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (CBIC) आणि न्यूझीलंड सीमाशुल्क सेवा यांच्यात अधिकृत आर्थिक ऑपरेटर - परस्पर मान्यता करार (AEO-MRA);

4. भारताचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि न्यूझीलंडच्या प्राथमिक उद्योग मंत्रालयादरम्यान फलोत्पादन सहकार्य करार;

5. भारताचे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि न्यूझीलंडच्या प्राथमिक उद्योग मंत्रालयादरम्यान वनीकरणावर इरादा पत्र;

6. भारताचे शिक्षण मंत्रालय आणि न्यूझीलंडच्या शिक्षण मंत्रालयादरम्यान शैक्षणिक सहकार्य करार; आणि

7. भारत सरकारच्या युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालय आणि न्यूझीलंड सरकारच्या स्पोर्ट न्यूझीलंड यांच्यातील क्रीडा क्षेत्रातील सहकार्य करार

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
‘Modi Govt’s 12 years are transformational for industry’

Media Coverage

‘Modi Govt’s 12 years are transformational for industry’
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 12 जून 2026
June 12, 2026

Breaking Barriers, Building Bharat: PM Modi’s Historic Push for Gender Equality and Inclusive Growth